[00:36.72] जरी रूपानं दिसतोय भोळा [00:39.74] डाव्या डोळ्यांन करतोय चाळा [00:42.90] जरी रूपानं दिसतोय भोळा [00:46.00] डाव्या डोळ्यांन करतोय चाळा [00:49.41] गडी आलाय रंगात गं, हो-हो-हो [00:53.02] बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ [00:56.43] भरलाय मनात गं, हो-हो-हो [00:59.59] बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ [01:02.78] भरलाय मनात गं [01:05.47] जरी रूपानं दिसतोय भोळा [01:08.55] डाव्या डोळ्यांन करतोय चाळा [01:11.70] जरी रूपानं दिसतोय भोळा [01:15.03] डाव्या डोळ्यांन करतोय चाळा [01:18.44] गडी आलाय रंगात गं, हा-हा-हा [01:21.96] बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ [01:25.19] भरलाय मनात गं, हो-हो-हो [01:28.38] बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ [01:31.60] भरलाय मनात गं [01:35.24] [01:57.39] रूप माझं आईण्यावाणी, मैनेवाणी नखरा [02:03.76] झाले पागल ५६ मारून माझ्या माग चकरा [02:15.84] हा, रूप माझं आईण्यावाणी, मैनेवाणी नखरा [02:22.99] झाले पागल ५६ मारून माझ्या माग चकरा [02:28.69] आज कळे ना कशानं गं माझ काळीज धडधडतंय [02:33.53] आज कळे ना कशानं गं माझ काळीज धडधडतंय [02:38.30] अगं बाई, बाई, बाई, बाई [02:40.36] रुबाब भलताच न्यारा, मला चोरून करतो ईशारा [02:46.29] याचा रुबाब भलताच न्यारा, मला चोरून करतो ईशारा [02:52.77] गडी आलाय रंगात गं, हो-हो-हो [02:56.39] बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ [02:59.44] भरलाय मनात गं, हो-हो-हो [03:02.70] बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ [03:05.91] भरलाय मनात गं [03:09.66] [03:34.99] नका पाहू न आडून-आडून, नका भिडवू नजरा [03:41.31] अर्ध्याराती रंग महाली या हो बांधून गजरा [03:52.82] हा, नका पाहू न आडून-आडून, नका भिडवू नजरा [04:00.50] अर्ध्याराती रंग महाली या हो बांधून गजरा [04:06.23] पडदा लाजेचा बाजूला सारून उधळूया रंग [04:11.25] पडदा लाजेचा बाजूला सारून उधळूया रंग [04:15.80] अगं बाई, बाई, बाई, बाई [04:18.02] उरात बोलतोय पावा खुळ्या मैनेला भेटेल रावा [04:23.83] माझ्या उरात बोलतोय पावा खुळ्या मैनेला भेटेल रावा [04:30.35] नाव येईल रंगात गं, हो-हो-हो [04:33.83] बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ [04:37.16] भरलाय मनात गं, हा-हा-हा [04:40.30] बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ [04:43.59] भरलाय मनात गं [04:46.85] भरलाय मनात गं [04:49.98] भरलाय मनात गं [04:53.39] भरलाय मनात गं [04:57.85]