[00:29.69] अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले [00:34.75] दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले [00:44.76] अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले [00:49.81] दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले [00:55.08] अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी [01:05.07] अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी [01:14.79] अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले [01:19.71] दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले [01:26.48] [01:57.00] चांदीची ही थेंब फुले, या माळुनी येती सरी [02:02.42] आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी [02:12.29] चांदीची ही थेंब फुले, या माळुनी येती सरी [02:17.16] आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी [02:22.32] धुंद नाचती उन्मनी, पुकारे तुझी साजणी [02:32.63] अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी [02:42.49] [02:47.15] सा रे म प रे म प नी नी सा [02:57.10] सा नी प म रे नी रे सा [03:02.11] गार वारा, मन भरारा, शिरशिरी देही उठे [03:07.24] हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे? [03:17.20] गार वारा, मन भरारा, शिरशिरी देही उठे [03:22.04] हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे? [03:27.62] खोड ही तुझी रे जुनी, पुकारे तुझी साजणी [03:37.27] अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी [03:47.11] अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले [03:52.33] दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले [03:57.62] अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी [04:07.53] अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी [04:17.51] अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी [04:27.44] अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी [04:34.78]