[00:18.23] या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही [00:28.95] पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही [01:02.40] या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही [01:13.92] पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही [02:05.92] शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे [02:11.75] घर भरलेल्या हाकांनी मधून लागे पिसे [02:24.32] भिंतींना या जुन्या खडुचा रंग अजूनही [02:35.06] पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही [03:33.60] कशी पुसावी दिवसांवरली जुनी जुनीशी धुळ [03:45.29] पांघरतो मग रोज नव्याने हवीहवीशी झुल [03:57.05] हुंदक्यात या दाटून येते [04:01.78] हुंदक्यात या दाटून येते खंत अजूनही [04:13.29] पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही [04:27.55]