[00:30.35] वाटा पुढे कीती विस्तारल्या दूर-दूर [00:45.00] पाय झरझर गेले किती दूर-दूर [00:57.78] वाटांनी या जरी, लांब नेले तरी [01:05.26] मनातले खरे भरलेले [01:12.58] दूर जाओ कुणी, मागे राहो कुणी [01:20.14] मुक्त सारे तारे नभातले [01:28.58] जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे [01:39.52] बांधून ठेवले जे कुरवाळून करावे मोकळे [01:51.43] [02:06.35] सुख शोधताना पडल्या कमी दाही दिशा [02:21.06] पंख सरसर झेपावले वर-वर [02:33.71] जातांना जे काही गेले राहूनही [02:41.35] आहे ते ही सारे जपलेले [02:48.45] समजूत थोडीशी, थोडेसे सुख ही [02:56.13] जुन्या जागी नवे फेरलेले [03:04.48] जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे [03:15.64] बांधून ठेवले जे कुरवाळून करावे मोकळे [03:26.68] [03:55.59] शहर छोटे-छोटे होत गेल्यासारखे [04:03.22] परत आल्यावर सारे येथे आहे तसे [04:10.74] हीच सावली इथे, उन्ह दारातले [04:18.38] तसेच काहीसे जुने [04:28.36] डोळ्यातले साचलेले स्वप्न एक ओघळले [04:43.33] दूर काही ओळखीचे किनारे सुके पाणावले [04:59.13] जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे [05:10.08] कोमेजून गेलेले मुके डोळे करावे बोलके [05:21.35]