[00:20.21]मांडव दारात, वराडी तोऱ्यात [00:24.64]निगाले बेगीन, निगाले बेगीन [00:29.08]मांडव दारात, वराडी तोऱ्यात [00:31.00]निगाले बेगीन, निगाले बेगीन [00:33.38]हळदीच्या अंगान घराला झालिया [00:35.49]सुखाची लागेन, सुखाची लागेन [00:37.46]मानाचे-पानाचे आवतान धाडून [00:39.54]नात्याचे-पुत्याचे जमले झाडून [00:41.49]मानाचे-पानाचे आवतान धाडून [00:43.54]नात्याचे-पुत्याचे जमले झाडून [00:45.71]नटून करवली मायंदाळ चिली-पिली [00:50.19]दनानू गं डीजे-फिजे [00:52.25]धिन-तारा, धिन-तारा, धा-किनी, धि-किनी [00:56.12]आमच्या दादाचं, माझ्या भावाचं [01:00.52]माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन [01:04.55]माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन [01:08.98]माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन [01:14.91] [01:41.74]अंगणी चाहुल, हो, मेंदीचं पाऊल [01:49.88]चढवा तोरन हळदीच्या अंगान [01:54.04]हळव्या मायेला फुटंल पाझरं [01:58.34]भिजलं पदरं वाजत-गाजत [02:02.69]घराला झालिया सुखाची लागनं [02:06.59]हे, खराले आंदन सुखाचे गोंदनं [02:10.85]माझ्या भावाचं, माझ्या दादाचं [02:15.15]माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन [02:19.51]माझ्या भावाचं लगीन, माझ्या दादाचं लगीन [02:24.03]माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं, हे, लगीन [02:29.25] [02:55.96]ए, म्हातारी-कोतारी, शेजारी-पाजारी टेचात नाहीतर [03:00.25]भैताड-पेताड, सोयरे-धायरे समदेचं hyper [03:04.65]सफारी-गिफारी घालून नवरा मारीतो fashion [03:10.70]माझ्या दादाचं (अरे, केलं का?), माझ्या भावाचं (अरे, मग?) [03:14.96]माझ्या पुतन्याचं (अरे, मग काय?), माझ्या मित्राचं लगीन [03:19.10]माझ्या भावाचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन [03:23.59]आमच्या मुक्याचं लगीन, आमच्या मुक्याचं लगीन [03:27.76]आमच्या मुक्याचं लगीन, आमच्या मुक्याचं, अरे, लगीन [03:34.88]