[00:11.79] Hey, रंग मायेचे, प्रेम छायेचे [00:16.90] गात असे सप्तसुरांनी रे, hey [00:21.15] गोड नात्याचे, बंध घरट्याचे [00:25.04] गुंफले शब्द फुलांनी रे, hey [00:29.01] गंध हा अंतरी जिवाच्या ओढीचा [00:33.33] शब्द हे, गीत हे गाऊ चला रे [00:36.56] तारा-धिक-तारारारारा [00:38.66] तारा-धिक-तारारारारा [00:40.45] तारा-धिक-तारारारारारारे [00:44.70] तारा-धिक-तारारारारा [00:46.56] तारा-धिक-तारारारारा [00:48.80] तारा-धिक-तारारारारारारे [00:52.99] Hey, रंग मायेचे, प्रेम छायेचे [00:57.16] गात असे सप्तसुरांनी रे, hey-hey-hey [01:01.88] गोड नात्याचे, बंध घरट्याचे [01:05.98] गुंफले शब्द फुलांनी रे, hey [01:09.32] हो, गंध हा अंतरी जिवाच्या ओढीचा [01:14.12] शब्द हे, गीत हे गाऊ चला रे [01:17.47] तारा-धिक-तारारारारा [01:19.66] तारा-धिक-तारारारारा [01:21.74] तारा-धिक-तारारारारारारे [01:25.66] तारा-धिक-तारारारारा [01:27.71] तारा-धिक-तारारारारा [01:29.86] तारा-धिक-तारारारारारारे [01:33.21] [02:02.48] वादळे सोसूनी तुम्ही जपले आम्हा [02:06.96] जीवनाला दिला हो कणा [02:10.85] कुप हृदयातली दिली लेकी परि [02:14.83] काय अजुनी हवे हो आम्हा [02:18.94] अमृताच्या क्षणी, वैभवाच्या सरी दृष्ट लागू नये [02:27.11] भावना बोलते आज डोळ्यातली सौख्य सांगू कसे? [02:35.38] कल्पवृक्षातली ही सावली लाभली ह्या जीवा [02:43.74] तारा-धिक-तारारारारा [02:45.59] तारा-धिक-तारारारारा [02:47.83] तारा-धिक-तारारारारारारे [02:51.78] तारा-धिक-तारारारारा [02:53.91] तारा-धिक-तारारारारा [02:55.76] तारा-धिक-तारारारारारारे [03:00.05] तारा-धिक-तारारारारा [03:02.06] तारा-धिक-तारारारारा [03:04.12] तारा-धिक-तारारारारारारे [03:08.16] [03:32.85] देव माणूस मोठा, लाभे पिता हा [03:40.93] देव माणूस मोठा, लाभे पिता हा [03:45.72] मंदिर उजळे घरी [03:49.54] अरे, अपुल्याच साठी जे सोसले [03:53.20] ते विसरू नका हो कधी [04:01.50] साथ लाभे युगांची म्हणुनीच आलो [04:09.71] साथ लाभे युगांची म्हणुनीच आलो [04:14.42] या सौख्य शिखरावरी [04:17.73] घ्या कुठेही भरारी घरट्यातली ही नाती जपा अंतरी [04:26.39] मी माझ्या परिने जे दिले ते गोड मानुनी घ्या [04:34.88]