[00:06.51] तेजात हे जग न्हावू दे, सुख जाऊ दे हृदयांतरी [00:20.63] माता पिता सर्वस्व तू करूणा, असू दे जन्मांतरी [00:34.41] दाही दिशा घर आमुचे, छाया तुझी डोईवरी [00:41.67] विश्वास देती ना सया, दु:खातूनी मन सावरी [00:52.09] शक्ती तुझी लाभो आम्हा, कर दे प्रभू आमुच्या करी [01:02.59] कर्तृत्व हे तुझिया कृपे जाईल जे शिखरावरी [01:41.79] काट्यातूनी उमलून ये, गंधाळल्या सुमनांपरी [01:48.32] तिमिरास तू न्यावेल या, आनंद उजळो भोवरी [01:55.43] काट्यातूनी उमलून ये, गंधाळल्या सुमनांपरी [02:02.18] तिमिरास तू न्यावेल या, आनंद उजळो भोवरी [02:09.05] दाही दिशा घर आमुचे, छाया तुझी डोईवरी [02:16.14] विश्वास देती ना सया, दु:खातूनी मन सावरी [02:26.41] शक्ती तुझी लाभो आम्हा, कर दे प्रभू अमुच्या करी [02:37.19] माता पिता सर्वस्व तू करूणा, असू दे जन्मांतरी [02:43.72]