[00:10.12] चांदण्यात न्ह्या गं, हिला नटवा-सजवा [00:13.46] हिला झोपाळे झुलवा [00:17.70] चांदण्यात न्ह्या गं, हिला नटवा-सजवा [00:21.19] हिला झोपाळे झुलवा [00:25.55] भोवताली बसा तिला, "काव हव?" पुसा [00:28.78] तिचे डोहाळे पूरवा, हो-हो डोहाळे पूरवा [00:35.59] गं कुणीतरी, गं पारुताई [00:39.45] गं कुणीतरी येणार, येणार गं [00:43.24] गं कुणीतरी येणार, येणार गं [00:47.65] [00:54.64] पाहुणा घरी येणार, येणार गं [00:59.34] घरी येणार, येणार गं [01:02.34] गं कुणीतरी येणार, येणार गं [01:05.98] गं कुणीतरी येणार, येणार गं [01:09.84] पाहुणा घरी येणार, येणार गं [01:13.71] [01:50.01] इवलस नाजूक पाऊल, बाई [01:55.97] हळूच आतून चाहूल देई [02:01.32] हो, इवलस नाजूक पाऊल, बाई [02:05.82] हळूच आतून चाहूल देई [02:09.44] गोविंदा, गोपाळा, लागे जीवाला तुझा चाळा [02:16.96] गोविंदा, गोपाळा, लागे जीवाला तुझा चाळा [02:24.07] तो चाळा, तो चाळा सजीव होणार गं [02:29.89] तो चाळा सजीव होणार गं [02:33.18] गं कुणीतरी येणार, येणार गं [02:36.82] गं कुणीतरी येणार, येणार गं [02:40.62] पाहुणा घरी येणार, येणार गं [02:45.74] [03:18.48] होणार जे ते कसं दिसेल गं? [03:24.48] मुलगा असेल त्यो की मुलगी असेल गं? [03:30.40] होणार जे ते कसं दिसेल गं? [03:34.20] मुलगा असेल त्यो की मुलगी असेल गं? [03:38.06] कोणी असो तो किंवा ती [03:42.03] फरक तुला सांग पडतो किती? [03:45.86] कोणी असो तो किंवा ती [03:49.82] फरक तुला सांग पडतो किती? [03:53.15] शेवटी आई तु, अगं आई तु होणार गं [03:58.95] शेवटी आई तु होणार गं [04:02.28] गं कुणीतरी येणार, येणार गं [04:06.07] गं कुणीतरी येणार, येणार गं [04:09.76] गं कुणीतरी येणार, येणार गं [04:13.57] पाहुणा घरी येणार, येणार गं [04:18.16] घरी येणार, येणार गं [04:21.23] गं कुणीतरी येणार, येणार गं [04:24.81] गं कुणीतरी येणार, येणार गं [04:28.65] पाहुणा घरी येणार, येणार गं [04:33.25]